बातम्या
शेतीसाठी स्प्रे पंप खरेदीवर १००% अनुदान – अर्जाची प्रक्रिया, पात्रता व फायदे

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल अंतर्गत आता स्प्रे पंप खरेदीसाठी १००% अनुदान मिळू शकते. विशेषतः कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू आहे.
👉सविस्तर माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा 👈